आपल्या देशात देवाच्या बाल रुपाची अनेक मंदिरे आहेत. जसे बाल गणेश, हनुमान, श्रीकृष्ण इत्यादी. आपल्या देशात मुलांना देवा घरची फुले म्हटले जाते. ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद, लव कुश, अभिमन्यू या सारखे अनेक बालक भारतीय संस्कृतीत होऊन गेलेत. परंतु आजच्या काळात भारतात गरिबी ची स्थिती मोठ्या प्रमाणात आहे. देशातील गरीब मुलांची स्थिती चांगली नाही
No Comments